• सेल्फ हेल्प

ॲमेझॉन ॲलेक्सासाठी तुमचे d2h स्किल कसे सेट-अप करावे

दोन पायऱ्यांमध्ये स्मार्ट टीव्ही पाहण्याच्या अनुभवासाठी ॲलेक्साला विचारा:

d2h alexa

पद्धत 1

पायरी 1

तुमची ॲलेक्सा सक्षम डिव्हाईस सेट-अप करा


पायरी 2

म्हणा, "ॲलेक्सा, एनेबल d2h"

...आणि पूर्ण झाले!
एका स्नॅपमध्ये मनोरंजन

रिमोट साठीचा तुमचा शोध थांबवा

फक्त ॲलेक्साला विचारा

तुमच्या मनपसंत कार्यक्रमाचे वेळापत्रक पाहा.

"ॲलेक्सा, आस्क d2h व्हॉट टाइम इज "मॉडर्न फॅमिली"
शेड्यूल्ड टुडे?"

दिवसातील लोकप्रिय निवड मिळवा.

"ॲलेक्सा, आस्क d2h व्हॉट आर द टॉप मूव्हीज ऑफ द डे??"

चॅनेल किंवा कार्यक्रमाच्या नावानुसार कंटेंट शोधा.

"ॲलेक्सा, आस्क d2h व्हॉट इज प्लेईंग ऑन झी कॅफे??"

तुमचा एकूण अकाउंट बॅलन्स जाणून घ्या.

"अलेक्सा, आस्क d2h व्हॉट इज माय अकाउंट बॅलन्स??"

तुमची रिचार्जची देय तारीख जाणून घ्या.

"ॲलेक्सा, आस्क d2h व्हेन डू आय नीड टू रिचार्ज माय अकाउंट."

कॉल-बॅकसाठी सहजपणे विचारा.

"ॲलेक्सा, आस्क d2h टू कॉल मी."

अडचणींसाठी त्वरित तांत्रिक मदत मिळवा.

"ॲलेक्सा, आस्क d2h आय एम सीईंग इनसफिशन्ट बॅलन्स एरर."

ॲलेक्साच्या रिमाइंडरसह तुमचे मनपसंत शो कधीही चुकवू नका.

"ॲलेक्सा, आस्क d2h रिमाइंड व्हेन मॉडर्न फॅमिली इज प्लेईंग."

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

ॲलेक्सा d2h स्किल ही ॲलेक्सा बिल्ट-इन डिव्हाईससाठी d2h ची वॉईस-आधारित सर्व्हिस आहे. हे इको, इको शो, इको डॉट इ. सारख्या सर्व सुसंगत ॲलेक्सा सक्षम उपकरणावर कार्यरत आहे. तसेच, हे ॲलेक्सा ॲप वापरून तुमच्या स्मार्टफोनवर ॲक्सेस केले जाऊ शकते.

तुम्हाला ॲलेक्सा d2h स्किल सह कार्यक्रमाच्या शिफारशी मिळू शकतात. तुमच्या मनपसंत कार्यक्रमाची वेळ जाणून घ्या आणि त्यासाठी रिमाईंडर ॲड करा. तुम्ही तुमच्या अकाउंटशी संबंधित माहिती तपासू शकता, समस्यानिवारण साठी मदत आणि कॉलबॅकची विनंती मिळवा. तुमच्या सर्व समस्यांचे समाधान किंवा तुमची d2h संबंधित सर्व माहिती उपलब्ध होईल.

तुम्ही "ॲलेक्सा, एनेबल d2h" विचारणा करण्याद्वारे तुमच्या ॲलेक्सा एनेबल डिव्हाईसवर सहजपणे स्किल सक्षम करू शकता". किंवा तुम्ही ॲलेक्सा स्किल स्टोअरवर d2h स्किल शोधू शकता आणि त्यास त्यातून सक्षम करू शकता.

तुमच्या सर्व्हिस अनुभवाच्या वृद्धीसाठी हे d2h कडील मोफत कौशल्य आहे.

अद्याप नाही. सर्व्हिसेस आणि कार्यक्रमाविषयी सेवा प्रदान करण्याचे स्किल आहे. सध्या ॲलेक्सा डिव्हाईस किंवा स्किल वापरण्याद्वारे सेट-टॉप बॉक्स नियंत्रित केला जाऊ शकत नाही. आम्ही कार्यक्षमतेसह पुनरागमन करू. संपर्कात राहा.

अद्याप नाही. सर्व्हिसेस आणि कार्यक्रमाविषयी सेवा प्रदान करण्याचे स्किल आहे. सध्या ॲलेक्सा डिव्हाईस किंवा स्किल वापरण्याद्वारे सेट-टॉप बॉक्स नियंत्रित केला जाऊ शकत नाही. आम्ही कार्यक्षमतेसह पुनरागमन करू. संपर्कात राहा.