d2h स्ट्रीम बॉक्स

d2h स्ट्रीम

तुमचे मनोरंजन आजच सुरू कराः
2118/-

(Enjoy ₹500 Cashback in your d2h account)


  • बिल्ट-इन गूगल असिस्टंट
  • डॉल्बी ऑडिओ
  • 2K क्वाड HD
  • इन-बिल्ट Wifi
d2h स्ट्रीममध्ये अपग्रेड करा
Upgrade to d2h Stream 2118 +GST.

वर्ल्ड-क्लास स्ट्रीमिंग मीडिया परफॉर्मन्स

बिल्ट-इन गूगल असिस्टंट

डॉल्बी ऑडिओ

2K क्वाड HD

अनलिमिटेड रेकॉर्डिंग

ब्ल्यूटूथ रिमोट

इन-बिल्ट Wifi


d2h स्ट्रीमसह अत्याधुनिक मनोरंजन शोधा

गेमिंग, वेब ब्राउज करणे, ॲप्स डाउनलोड करणे, तुमचे मनपसंत शो पाहणे; आता तुम्ही तुमच्या सर्व-नवीन d2h स्ट्रीमसह तुमच्या टीव्हीवर हे सर्व काही करू शकता!

d2h स्ट्रीम

तुम्ही यापूर्वी कधीही न अनुभवलेल्या मनोरंजनासाठी सर्वकाही नव्या d2h स्ट्रीमसह सज्ज राहा! अँड्रॉईड टीव्हीद्वारे समर्थित, तुमच्या टीव्ही वरून अमर्यादित मनोरंजन ॲक्सेस करण्यासाठी सर्वकाही आमच्या सेट-टॉप बॉक्समध्ये.

तुम्ही आता वेब ब्राउज करू शकता, हजारो ॲप्समधून डाउनलोड करू शकता आणि अतिरिक्त गेमिंग कन्सोल कनेक्ट न करता गेम्स खेळू शकता.

तर तुम्ही कशाची प्रतीक्षा करत आहात?? d2h स्ट्रीमसह हे सर्व आणि अधिक शोधा!

तुमचा अमर्यादित मनोरंजनाचा
एक स्त्रोत

झी5, यूट्यूब, ॲमेझॉन प्राईम, अल्ट बालाजी इ. ॲपच्या माध्यमातून तुमचे मनपसंत टीव्ही शो, सिनेमा, गाणी आणि खूप काही पाहा.
आणखी काय, तुम्ही अँड्रॉईड टीव्ही स्टोअरमधून 5,000+ ॲप्स डाउनलोड करू शकता!

d2h channel d2h channel

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

d2h स्ट्रीम हा अँड्रॉईड टीव्ही आधारित इंटरनेटशी जोडलेला d2h पासूनचा सेट-टॉप बॉक्स आहे. ज्यामुळे नियमित टीव्ही चॅनेल्ससह विभिन्न ॲप्स किंवा गेम्स ॲक्सेस उपलब्ध होतो. गूगल असिस्टंट, बिल्ट-इन क्रोमकास्ट, वाय-फाय आणि ब्ल्यूटूथ सपोर्ट आणि वॉईस रिमोट हे देखील समाविष्ट आहेत.

  • तुम्ही आता ॲमेझॉन प्राईम, झी5, वूट, सोनीलिव्ह, अल्ट बालाजी, हॉटस्टार आणि यूट्यूब यासारखे ॲप्स ॲक्सेस करू शकता आणि गूगल प्लेमधून आणखी काही ॲप्स डाउनलोड करू शकता.
  • इनबिल्ट क्रोमकास्ट या फीचरसह तुम्ही सहजपणे तुमच्या टीव्हीवर थेटपणे लॅपटॉप, टॅबलेट किंवा मोबाईल फोन यामधून कोणताही शो, सिनेमा, म्युझिक, गेम्स, स्पोर्ट्स, फोटो व व्हिडिओ आणि बरेच काही कास्ट करू शकता.
  • गूगल असिस्टंट व्हाईस सर्चमुळे कंटेंटचा शोध सुलभ बनला आहे
  • तुम्ही तुमचे मनपसंत टीव्ही चॅनेल्स पाहू शकता आणि सुविधा नुसार मनपसंत, रिमाइंडर सेट करू शकतात आणि कार्यक्रमाचे रेकॉर्ड करू शकतात
  • तुम्ही निवडलेल्या प्रोफाईलनुसार वैयक्तिकृत कंटेंट शिफारशी पाहू शकता.

बॉक्सची किंमत ₹ 3999 आहे. तुम्हाला OTT ॲप किंवा DTH पॅकेजसाठी अतिरिक्त सबस्क्राईब करावे लागेल. तुम्ही प्रस्तावित ऑफरमधूनही निवडू शकता.