• सेल्फ हेल्प

नेटवर्क कपॅसिटी फी

d2h प्लॅटफॉर्मवर नेटवर्क क्षमता शुल्क खालीलप्रमाणे आहे:

प्रायमरी कनेक्शनसाठी
1 पहिल्या 200 चॅनेल्ससाठी ₹130 पर्यंत+ कर (₹153.40 करांसहित) प्रति महिना.
2 200 पेक्षा अधिक चॅनेल्ससाठी ₹160 पर्यंत+ कर (₹188.80 करांसहित) प्रति महिना
3 चॅनेल गणनेमध्ये सर्व एफटीए + पेड चॅनेल्सचा (अनिवार्य कॅरेज डीडी चॅनेल्स वगळता) समावेश होतो

नोंद:
• सबस्क्राईब केलेल्या वितरण नेटवर्क क्षमतेमध्ये चॅनेल्सची गणना करण्याच्या हेतूने एक HD चॅनेलची गणना दोन SD चॅनेल्सच्या बरोबरीने केली जाईल.
• एनसीएफ व्यतिरिक्त, सबस्क्रायबरला त्याच्याद्वारे घेतलेल्या पे चॅनेल्स/बुकेची किंमत (डीआरपी) भरावी लागेल.

कंपनीसाठी मल्टी टीव्ही पॉलिसीचे तपशील
• सर्व मल्टी-टीव्ही कनेक्शनसाठी एनसीएफ ₹50 अधिक कर- सरळ एनसीएफ दर
• सबस्क्रायबरकडे यादीत उपलब्ध असलेले कोणतेही चॅनेल/ बुके निवडण्याचा पर्याय असेल. सबस्क्रायबरला मिरर चॅनेल्स प्रस्तावित केले जातील (असे चॅनेल्स जे मूळ कनेक्शनचे आहेत) परंतु सबस्क्रायबरकडे त्याला हवे असलेले कोणतेही चॅनेल/ बुके निवडण्याचा पर्याय असेल.
• एनसीएफ व्यतिरिक्त, सबस्क्रायबरला पे चॅनेल्सची/ निवडलेला बुके ज्या किमतीचा असेल ती किंमत (डीआरपी) भरावी लागेल.

 

Frequently Asked Question

ट्रायद्वारे जारी नवीन एनसीएफ नियम / मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे अंतर्भूत आहे

ट्रायच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एफटीए किंवा पे चॅनेल्स लक्षात न घेता एनसीएफ गणना चॅनेल्सच्या संख्येवर आहे.

आम्ही या फीचरला आमच्या वेबसाईट आणि इन्फिनिटी ॲपवर सक्षम करण्यासाठी कार्यरत आहोत आणि लवकरच तुम्हाला सूचित करू.

क्षमा करा सर. ट्रायच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व ग्राहकांना सुधारित एनसीएफ पॉलिसी नुसार देय करावे लागेल.

o आम्ही नवीन एनसीएफ पॉलिसी राबवत आहोत. सबस्क्रायबरने सबस्क्राईब केलेल्या कॉम्बो/ए-ला-कार्टच्या मासिक एमआरपीमध्ये बदल होऊ शकतात.
o सबस्क्रायबरची रिचार्ज तारीख सबस्क्राईब केलेल्या कॉम्बोच्या मासिक एमआरपीमध्ये बदल केल्यानुसार समायोजित केली जाईल.
o आम्ही तुम्हाला खात्री देतो की कॉम्बोच्या मासिक एमआरपीमधील कोणत्याही बदल, एसएमएस आणि इतर पद्धतींद्वारे आगाऊ माहिती दिली जाईल.

o We are working towards revising the monthly MRP of your subscribed combos as per the new NCF Policy. There could be changes in the monthly MRP of the current subscribed Combo. This is in-line with the new NCF guidelines issued by TRAI. o We assure you that any change in the monthly MRP of the Combo will be informed well in advance through SMS and other methods.